गुलज़ार बोलतात त्याचं गाणं होतं…
सर्वोत्कृष्ट गीतकार म्हणून दहा वेळा फिल्मफेअर, दोन वेळा नॅशनल आणि एक वेळा ऑस्कर अॅवार्ड मिळवणारे गीतकार म्हणजे गुलज़ार. त्यांच्या गाण्यातील शब्दछटा, त्यांची संवेदनशीलता, निसर्ग प्रतिमा अन रोमँटिक नॉस्टेल्जिया रसिकांच्या मन अन बुद्धीला रिझवत राहतो. पैसानुभव देतो….......